सोलापूरकरांनो सावधान ! लम्पी पुन्हा येतोय
लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.;
लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण याबाबत सोलापूर जिल्ह्यातून चिंता वाढवणारी बातमी येत आहे. काय आहे ही चिंता वाढवणारी बातमी पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या या रिपोर्ट मध्ये..