तिसरं सभागृह; देशद्रोह्यांची पाठ राखण आणि उद्योगाची श्वेतपत्रिका

Update: 2023-08-03 15:34 GMT

जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी विधिमंडळाचा अधिवेशन भरवलं जातं परंतु या ठिकाणी धार्मिक विद्वेषावरून महापुरुषांची बदनामी आणि लोकप्रतिनिधींना धमक्या यावरून सभागृहाचे कामकाज होत आहे. आज विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची निवड झाली. प्रदीप कुरुलकर या देशद्रोही माजी संरक्षण अधिकाऱ्याला कसं संरक्षित करण्यात आलं? महाराष्ट्र बाहेरून उद्योग गेले त्याच्या श्वेतपत्रिका मध्ये नेमकं काय मांडला आहे, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग मस्के आणि प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासोबत पहा मॅक्स महाराष्ट्राचे तिसरे सभागृह...


Full View

Tags:    

Similar News