मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का: बाबा सिद्दिकींनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-02-08 06:06 GMT
मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का: बाबा सिद्दिकींनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा
  • whatsapp icon

मुंबईतून काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे अशा पध्दतीची पोस्ट एक्स हँडल अकाउंटवरून ट्विट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या ते संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या राजकीय चर्चेला आता उधान आले आहे.

Tags:    

Similar News