विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनावरुण गोंधळ, कामकाज तहकूब करण्याची विरोधकांची मागणी

Update: 2024-07-03 08:00 GMT

मुंबई (विधान परिषद)- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिविगाळ परकरणी माफी मागितली आहे. या मुळे हे प्रकरण संपलं आहे. या मुळे विरोधी पक्षनेत्यांवर झालेली कारवाई मागे घ्यावी. अशी मागणी विरोधी पक्षाने आज विधान परिषदेत केली. दानवे यांच शिविगाळ प्रकरणी पाच दिवसांच निलंबन करण्यात आ होत. हे निलंबन देखिल चुकीच्या पद्धतीने झालं आहे. यावर देखील चर्चा झाली पाहिजेल अशी देखील मागणी विरोधकांनी केली.

या मागण्यांना घेऊन विरोधकानी आजचे विधान परिषदेचे कामकाज चालू असताना गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई योग्य नाही. या मुळे काल विरोधकांनी सभा त्याग केला होता. मात्र आज सभागृह कामकाज सुरु असताना विरोधकांनी गोंधळ घालत सभागृह तहकूब करण्याची मागणी केली.

गोंधल घालून सभागृह तहकूब करण्या आगोदर सभगृहा मध्ये चालू आसलेले प्रश्नोत्तरे चालू द्यावीत. ही प्रक्रिया पूर्ण हाउदेत. अशी विनंती विधान परिषद सभापती यांनी केली. या नंतर आर्धा तासा साठी सभागृह तहकुब करून निलंबना संदर्भात बैठकीत निर्णय घेऊयात. या सगळ्या प्रकरणा संदर्भात चर्चा देखील करू. असे विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आता पुन्हा चर्चे नंतर काय निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Tags:    

Similar News