Amaravati Voilence: अमरावती मधील हिंसाचार पूर्वनियोजित होता: यशोमती ठाकूर
Amaravati Voilence: अमरावती मधील हिंसाचार पूर्वनियोजित होता: यशोमती ठाकूर;
अमरावती मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमचे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाती आले आहे. हे अहवाल अतिशय धक्कादायक असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
अमरावती मध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. शहरात दंगल सुरु झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये 4 हजार ट्विट झाले. हे आक्षेपार्ह असल्याचेही या अहवालात दिसून येत आहे.