
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी फेलोशिपसंदर्भात अधिवेशनात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे दरम्यान यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.