राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाचे अध्यक्षपद अजित पवार यांच्याकडे...

Ajit pawar appointed as a chairman of group of ministers for gst policy improvement.;

Update: 2021-09-27 16:34 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रीय स्तरावरील एका मंत्री गटाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. केंद्र सरकारतर्फे वस्तू व सेवा कर प्रणालीतील (GST) त्रुटी दुर करून ती सहज व सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी विविध राज्यांचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा एक मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. या मंत्रीगटाचे अध्यक्षपद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दलची माहिती MAHARASHTRA DGIPR या ट्विटर हॅंडलद्वारे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News