#ElectionResults : पंजाबमध्ये 'आप'चा झाडू चालला...काँग्रेस, SAD साफ

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-03-10 06:59 GMT
#ElectionResults :  पंजाबमध्ये आपचा झाडू चालला...काँग्रेस, SAD साफ
  • whatsapp icon

पाच राज्यांच्या ज्या निवडणूक निकालांची संपूर्ण देशाला प्रतिक्षा होती ते निकाल जाहीर झाले आहेत. पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला कौल दिला आहे. आम आदमी पार्टी इथे ११७ पैकी तब्बल ९० जागांवर आघाडीवर आहे. याचाच अर्थ बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आपने आघाडी घेतली आहे. इथे सत्तेत असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस केवळ १८ जागांवर आघाडीवर आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग, शिरोमणी अकाली दल यांनाही मोठा फटका बसला आहे.

Tags:    

Similar News