विधानपरिषद निवडणूक: कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं?

Update: 2020-12-02 04:13 GMT

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान पार पडले. यामध्ये निवडणुकीत नक्की किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर आली नव्हती. मात्र, निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मतदारसंघनिहाय मतदान:

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 64.49 टक्के

पुणे पदवीधर 50.30 टक्के

नागपूर पदवीधर 54.76 टक्के

अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के

पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के

तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.




 


Tags:    

Similar News