नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर NIT घोटाळा नेमका कसा उघड झाला? एकनाथ शिंदेंवर राजीनाम्यासाठी दबाव आहे का? भाजप नेमकं आतलं आणि बाहेरचं काय राजकारण खेळत आहे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काय राजकीय गणित मांडलं आहे? पहा राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांनी नेमकेपणाने केलेलं नेमकं विश्लेषण..