ठाकरे सरकार भाजपच्या फाईल का काढत नाही?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-09-22 02:43 GMT
ठाकरे सरकार भाजपच्या फाईल का काढत नाही?
  • whatsapp icon

भाजप नेते किरिट सोमय्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत असताना महाविकास आघाडी सरकार गप्प का आहे? भाजपचा भ्रष्टाचार बाहेर आला तर शिवसेना अडचणीत येईल का? फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही का? महाराष्ट्रातला सरकार टिकणं शरद पवारांसाठी का महत्त्वाचं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केलेलं विश्लेषण


Full View


Tags:    

Similar News