शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई ते सुरत हायवेची तपासणी करायला का सांगितले? मंत्री शंभूदाराज देसाई आदित्य ठाकरेंवर का भडकले? शिल्लक सेना निघून जाईल ठाकरे गट संपला आहे.. असं मंत्री गुलाबराव पाटील का म्हणाले? अजित दादा पवार यांनी या संघर्षात मध्यस्थी कशी केली? पहा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या सोबत सिनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांनी केलेली exclusive बातचीत..