प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांनी युती केल्यापासून राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच या युतीचा फायदा कुणाला? खरी भीमशक्ती म्हणजे कोण? हिंदूत्ववादी शिवसेनेशी वंचितची युती कुणाच्या फायद्याची? याबरोबरच खरे शिवशक्ती कोण? यासारख्या प्रश्नांवर मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांची घेतलेली बेधडक मुलाखत...