इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा आणि महाविकास आघाडीला कोणाची ताकद जोखली जात होती. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत, महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरपंचायती आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत राज्यभरातील आढावा घेतला Max Maharashtra च्या राज्यभरातील प्रतिनिधींनी...