महाविकास आघाडीतील कोणते पक्ष फुटतील?

Update: 2022-06-21 08:54 GMT

राज्यात काँग्रेस ( Congress ) , राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि शिवसेना ( Shiv sena ) यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन ( Mahavikas Aghadi government ) केले. अडीच वर्षाच्या आघाडी सरकारमधे आलबेल नसल्याचे राज्यसभा ( Rajyasabha) आणि विधानपरीषद निवडणुकीच्या निकालानंतर पुढे आले आहे. मी पुन्हा येईल हे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकारण्यासाठी कॉंग्रेस फुटणार का?

शिवसेनाचा ( shivsena) गट भाजपासोबत जाणार का? संपूर्ण राष्ट्रवादी (NCP) भाजपसोबत जाईल का? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी साम्य असणाऱ्या समविचारी छोट्या घटक पक्षांचा आघाडी सरकारमधे समावेश आहे. यातील आठ महत्त्वाचे आणि मोठे पक्ष असून बाकी अन्य छोट्या छोट्या संघटना आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारमधील या घटक पक्षांनी छोट्या घटक पक्षांना कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे.

Full View

Tags:    

Similar News