दोन वर्षाच्या खंडानंतर नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे.. विधिमंडळाच्या आवारामध्ये नेमकं काय घडत आहे? राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये काय हाल हवाल आहे? प्रसार माध्यमांसाठी काय व्यवस्था केली आहे? कामकाजातील गदारोळापूर्वी विधिमंडळ आवारातून सीनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांनी घेतलेला ग्राउंड झिरो आढावा..