शिवसेना शिंदे गट फोडणार का ? संपर्कातली २० लोकं कुठे गेली?

Update: 2022-07-01 13:45 GMT

राज्यातील नाट्यमय घडामोडीमध्ये सत्तेतून पायउतार झालेल्या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे आता विधिमंडळ आणि न्यायालयाबरोबरच रस्त्यावरही मोठी लढाई होणार असल्याचे स्पष्टपणे दिसतयं.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काय होईल? कारवाई सुरू असलेल्या त्या बंडखोर १६ आमदारांचे काय होईल? शिवसेनेचा गटनेता शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू की भरत गोगावले? कोण ठरवणार गटनेता आणि प्रतोद? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असेल? पक्षांतर बंदीची कारवाई कोणावर होणार ?

आतापर्यंत झालेल्या शिवसेनेतील सर्वात मोठा बंडाचा शिवसेनेच्या अस्तित्वावरील वैधानिक, राजकीय भावनाशील परिणामाचे विश्लेषण केलं आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर‌ स्पेशल कोरोसस्पाँडंट विजय गायकवाड यांनी..

Tags:    

Similar News