काय आहे भाजपचा गेम प्लॅन?
#MVAcrises काय आहे भाजपचा( BJP) गेम प्लॅन? पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचे सखोल विश्लेषण;
महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? सत्तानाट्याचा खेळ नेमका कुठल्या टप्प्यावर? विधिमंडळातील लढाई सत्ता परिवर्तन करेल का? राज्यपाल कोणत्या ॲक्शन मोडमध्ये आहेत? बंडखोरांनी मधील चलबिचल काय सांगते?
भाजप सावध पद्धतीने ऑपरेशन कमळ राबवतेय का? ही शिवसेनेच्या राजकारणाची समाप्ती आहे का? महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन देशाच्या राजकारणाला काही दिशा देईल? राज्यातील सद्यस्थितीचा राजकारणाचं सखोल विश्लेषण केला आहे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी max maharashtra चे सीनियर स्पेशल कोरस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये...