वानखेडेंना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने आज त्यांना मुदतवाढ न देता त्यांना मूळ विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. निश्चितच हा योग्य निर्णय घेतला गेला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक माध्यमांशी बोलताना दिली.