नारायण राणे यांचा वेदांता प्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Update: 2022-09-16 14:41 GMT

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कंपनीकडून पैशांची मागणी केली होती, असा आरोप राणेंनी केला आहे.



Full View

Tags:    

Similar News