राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना आज राज्यसभेत अश्रू अनावर झाले. मंगळवारी कॉंग्रेस आणि आपचे खासदार राज्यसभेत तीन कृषी कायद्याला विरोध करताना बाकावर चढले होते.
त्यामुळं व्यंकय्या नायडू भावूक झाले.
यावेळी त्यांनी संसदेत आवाज उठवण्याचे इतरही पर्याय आहेत. मात्र, अशा प्रकारे आपलं मत व्यक्त करण्यासाठी बाकावर चढून विरोध करणं योग्य नाही. लोकशाही मध्ये या कृतीला परवानगी नाही. मी रात्रभर झोपू शकलो नाही. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाहा काय म्हणाले व्यंकय्या नायडू