Adv. उज्वल निकम यांचे विश्लेषण : सत्तासंघर्षातील घटनात्मक पेच नेमका काय?

Update: 2022-07-11 14:15 GMT

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची फैरी उडाली होती. राज्यातील सत्ता परिवर्तन नंतर पुन्हा आता निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी पुढे आली आहे.. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि ओबीसी नेत्यांकडून आज याविषयी काय म्हटलयं ते पहा..

Full View

Tags:    

Similar News