एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचे शिवसेनेचे सरकार कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांचा हा विजय मानला जातो आहे. पण भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटाचा कितपत फायदा होणार आहे आणि त्यांच्या कोणती टांगती तलवार कायम राहणार आहे, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....