'सुरजागड प्रकल्प' नक्षल विरोधी की नक्षल समर्थक? विधानसभेत रंगली जुगलबंदी
वीस हजार कोटी रुपये खर्च करून नक्षलग्रस्त आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेला प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार निर्माण होईल तर नक्षलवादाचाही नायनाट होईल असा दावा राज्य सरकारकडून तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असले तरी स्थानिक परिस्थिती वेगळी असल्याचे मत काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी मांडले आहे.. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला त्यानंतर आमदार दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाद प्रतिवाद केला.. नेमका नक्षलवाद कोणामुळे फोफावतोय हे सांगणारा हा व्हिडिओ नक्की पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...