बंद दाराआडच्या त्या बैठकीबाबत चंद्रकांत खैरे यांचाही गौप्यस्फोट

Update: 2022-07-23 09:47 GMT

२०१९च्या निवडणुकांसाठी युतीची जी बैठक झाली होती, त्या बैठकीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता. पण नंतर अमित शाह यांनी शब्द फिरवला आणि ५ वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहील असा निरोप पाठवला होता, असा दावा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेमध्ये बोलताना खैरे यांनी हा दावा केला.


Full View

Tags:    

Similar News