सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याविषयीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला होता. त्यानंतर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवल्याचा ठाकरे गटावर आणि शिंदे गटावर काय परिणाम होईल? याविषयी भरत मोहळकर यांनी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली आहे.