तुम्ही शिवलींग शोधताय पण काश्मिरी पंडीतांचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही: संजय राऊत
आम्ही आयेध्याला जाणार आहोत, हे राजकीय प्रदर्शन नाही. कश्मिर फाईलचं प्रमोशन होतं पण काश्मिरी पंडीतांच्या दुःखाकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा शब्दात शिवेसना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टिका केली आहे.