रोज सकाळी उठलं कि कायदा मंत्री आणि सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींची जुगलबंदी ऐकायला मिळते. महोदय, देशाच्या राज्यघटनेला हे अभिप्रेत नाही. कॉलेजिअम असेल तर असेल पण या देशातल्या SC ST ओबीसीला कॉंलेजिअममधे हक्काचा वाटा मिळणार आहे की नाही हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार मनोजकुमार झा यांनी राज्यसभेत केली.