बिहारमध्ये सत्ता परिवर्तन करणारे राजदचे तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला असून जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं.. अशा शब्दात शिंदेंच्या राजकारणावर टीका केली आहे