सुषमा अंधारे हिंदू देव-देवतांचा विरोध करतात..?

Update: 2022-11-06 07:39 GMT

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु झाली. त्या टीकेत अंधारे या हिंदू देव-देवतांचा विरोध करतात असं देखील म्हंटल जात आहे. त्यामुळे सुषमा अंधारे खरंच हिंदू देव-देवतांचा विरोध करतात का ? पहा....


Full View

Tags:    

Similar News