राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक विरुध्द शिवसेनेचे संजय पवार यांची थेट लढत झाली. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.