प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांची खुली ऑफर

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-10-04 10:31 GMT
प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांची खुली ऑफर
  • whatsapp icon

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करत निवडणूक लढवली. मात्र यामध्ये मतफुटीमुळे एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे मतफुटीचे राजकारण टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून RPI मध्ये यावं आणि RPI चे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे.

Tags:    

Similar News