राज ठाकरे यांनी मशिदेतील भोंगे बंद करा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू. अशी भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात आणि देशातील सांप्रदायीक वातावरणासंदर्भात आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी थेट बातचीत