सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक होणार असल्याची चर्चा होतेय. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच या चर्चेला सुरुवात केलीय. सद्या या दोन्ही माय लेकाच्या निवासस्थानांबाहेर सुरक्षा देखील वाढवली गेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खा. राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.