OBC Reservation : पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला इशारा

Update: 2021-12-15 12:31 GMT

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मार्गात केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच ओबीसी समाज या त्रासाचा संताप न बोलता योग्यवेळी व्यक्त करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता तरी राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.


Full View

Tags:    

Similar News