ओबीसी आरक्षण समाजाच्या जीवनाचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत ते यंत्रणेने तपासून घ्यायला हवेत.. शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नकार दिला आहे. अशी माहिती आहे. रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत. हे रोजचं झालं आहे. राहुल गांधी यांना तीन दिवस सलग चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. देशासाठी ज्यांनी देशासाठी जीवन अर्पण केलं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.