भारतीय जनता पक्ष आपला पक्ष फोडणार आहे याची कुणकुण लागताच बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या आमदार खासदारांना ताब्यात घेतलं. पक्षाची पकड मजबूत केली. आणि आपलं मुख्यमंत्रीपद वाचवलं. सरकारचा राजीनामा देत तात्काळ राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला. महाराष्ट्रात नेमक या उलट झालं हे सांगणारा रिपोर्ट....