नितिश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपला बाजूला करत मोठा धक्का दिला आहे. त्यांचा हा धाडसी निर्णय आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनीही माघार न घेण्याचा केलेला निर्धार, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...