Video: मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Narendra Modi Cabinet Union Council Narayan Rane Criticizes thackeray Government after Maharashtra Government;
आज केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, खासदार कपील पाटील, खासदार डॉ. भारती पवार आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राणे यांची केंद्रीयमंत्री पदावर निवड झाल्यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकार वर मराठा आरक्षणावरुन टीका केली आहे.