नारायण राणेंविरोधातल्या आंदोलनात कोंबड्या का आणल्या जातात?

Update: 2021-08-25 12:32 GMT
नारायण राणेंविरोधातल्या आंदोलनात कोंबड्या का आणल्या जातात?
  • whatsapp icon

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रहार केला. पण शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात केलेल्या आंदोलानांमध्ये कोंबड्या आणल्या गेल्या होता. या कोंबड्याचा आणि नारायण राणेंविरोधातल्या आंदोलनाचा संबंध काय आहे...याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा रिपोर्ट.....

Full View
Tags:    

Similar News