Phone Tapping : तो आवाज माझाच, नाना पटोले यांचा दावा

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-05-07 12:48 GMT
Phone Tapping : तो आवाज माझाच, नाना पटोले यांचा दावा
  • whatsapp icon

फोन टॅपिंग प्रकरणात रेकॉर्ड करण्यात आलेला आवाज माझाच असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्याबरोबरच ही टॅपिंग राजकीय द्वेषापायी करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. त्याबरोबरच नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणावरूनही भाजपवर जोरदार प्रहार केला.

Tags:    

Similar News