मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो: ओवेसी

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-10-10 13:57 GMT
मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो: ओवेसी
  • whatsapp icon

मोहन भागवत बोलत आहेत रिलिजिअस इम्बॅलन्स होतोय. मी मोहन भागवत यांना सांगू इच्छितो कि,मुस्लिम समाज सगळ्यात जास्त कंडोम वापरतो आणि आम्ही अल्पसंख्यांक आहोत त्यामुळे आमच्या लोकसंख्येची काळजी घेऊ नका अशा शब्दात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी भागवतांना प्रतिउत्तर दिले आहे..

Tags:    

Similar News