खातेवाटप जाहीर: नारायण राणे यांच्याकडे कोणते खाते?
Ministry Central government Narendra Modi Cabinet Union Council Narayan Rane gets charge of Ministry of Micro, Small and Medium Enterprises;
आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. या विस्तारात महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, खासदार कपील पाटील, खासदार डॉ. भारती पवार आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
आज एकूण 43 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. यामध्ये 15 कॅबिनेट आणि 28 मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यानंतर झालेल्य़ा खातेवाटपात नारायण राणे यांच्याकडे शुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे.