सरकारी योजनांच्या यादीत दुर्धर आजार का नाहीत, MIMचा लोकसभेत सवाल

Update: 2021-12-14 14:30 GMT

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमधील विविध इव्हेंटमध्ये बिझी असताना लोकसभेत MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारी आरोग्य योजनांच्या यादीत अनेक दुर्मिळ आजारांचा समावेश नसल्याने सामान्य लोकांना उपचारांचा खर्च परवडत नाहीये, त्यामुळे सरकारने असे आजार या योजनांमध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी जलील यांनी केली आहे.


Full View



Tags:    

Similar News