कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यामुळं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मशाल पेटवावी का? असा सवाल आज माध्यमांनी खासदार उदयनराजे भोसले यांना केला असता, त्यांनी पत्रकारांना मुळात मशाल कोणाच्या हातात दिली जाते असा सवाल करत ज्याला आत्मियता असते. ज्यांना तळमळीने वाटतं की हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. आता ही मशालच अशा माणसाच्या हातात दिली त्यांनी तिच्याकडे संपुर्ण दुर्लक्ष केलं. तर दोषी कोण आता तुम्हीच बघा.
असं म्हणत मराठा आरक्षणाच्या मागणीचं नेतृत्व करणाऱ्या खासदार संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. पाहा काय म्हणाले उदयनराजे