महेश झगडे यांचे विश्लेषण : सत्ता संघर्षात प्रशासनाचे काय?
एका आठवड्यात अनेक निर्णय सरकारकडून घेतले गेले.पण कोणताच निर्णय हा चुकीचा घेतला जात नाही .त्याचा फेरआढावा घेतला जातो .पण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकशाही प्रभावहीन होत चालली आहे ,लोकशाहीच आरोग्य धोक्यात असल्याचं मत महेश झगडे यांनी व्यक्त केलं आहे .;
एका आठवड्यात अनेक निर्णय सरकारकडून घेतले गेले.पण कोणताच निर्णय हा चुकीचा घेतला जात नाही .त्याचा फेरआढावा घेतला जातो .पण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकशाही प्रभावहीन होत चालली आहे ,लोकशाहीच आरोग्य धोक्यात असल्याचं मत महेश झगडे यांनी व्यक्त केलं आहे .