राजू परुळेकर यांचे विश्लेषण : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मागचे कारण काय?

Update: 2022-06-26 11:05 GMT

शिवसेनेतील बंडाचा उद्धव ठाकरे यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने अर्थ काय, हिंदुत्वाच्या आड भाजपची कोणती रणनीती आहे, शरद पवार यांना हे सरकार वाचवणे शक्य आहे का, यासह विविध मुद्द्यांचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी...

Similar News