केंद्राने राज्यापालांची हकालपट्टी करावी शरद पवार यांची मागणी

Update: 2022-12-17 14:37 GMT
केंद्राने राज्यापालांची हकालपट्टी करावी शरद पवार यांची मागणी
  • whatsapp icon

छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा आहे त्याच विचारांना राज्यपाल सारखे व्यक्ती अपमानास्पद बोलत असतील तर त्यांना पदावर राहण्याची आवश्यकता नाही.केंद्राने त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. संयुक्त महाराष्ट्र साठी ठिकठिकाणी मोर्चे निघाले होते.आपण का जमलो आहोत तर महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. राज्यपाल आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शरद पवार यांची टीका 


Full Viewmaharashtra-politics-ncp-chief-sharad-pawar-demand-to-central-government-call-back-to-governor-bhagat-singh-koshyari

Tags:    

Similar News