ED चौकशीला न गेलेल्या संजय राऊत यांचा सोमय्यांचा इशारा

Update: 2022-06-28 07:13 GMT

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना EDने मंगळवारी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. पण संजय राऊत हे ED समोर उपस्थित झालेले नाहीत. यावरुन किरीट सोमय्या यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी यांना हिशोब द्यावा लागला, अनिल परब चार दिवस चौकशीला जात आहेत, तुम्हाला सुद्धा जावंच लागेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. संजय राऊत किती दिवस लपणार आहेत, असेही सोमय्या यांनी सांगितले आहे.

Full View

Tags:    

Similar News