महाराष्ट्रात कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची थट्टा: बाळासाहेब थोरात

Update: 2022-07-01 13:52 GMT

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावावी ही मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे सातत्याने केली पण प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे सांगूनही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक राज्यपालांनी घेतली नव्हती मग आता कशी निवडणूक लावली ?कोणत्या नियम अंतर्गत निवडणूक होणार? महाराष्ट्रात नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची थट्टा चालवली आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. राज्याच्या इतिहासात याची काळ्या अक्षरात नोंद होईल, शाहरुख काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.   

Tags:    

Similar News